⚡Digital Payments होणार सुलभ, NPCI कडून 'यूपीआय सर्कल' लॉन्च; कसा करावा वापर? घ्या जाणून
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
How to Use UPI Circle? नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने "UPI Circle" नावाचे एक नवीन वैशिष्ट्य (फीचर) सादर केले आहे. या वैशिष्ट्याची निर्मिती संपूर्ण भारतभर डिजिटल पेमेंट (Digital Payments) सुलभता वाढविण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे.