माहिती

⚡Life Insurance आणि General Insurance मधील 'हा' फरक तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या

By Bhakti Aghav

जो विमा जीवन विम्याच्या कक्षेत येत नाही त्याला सामान्य विमा म्हणतात. यामध्ये फायर विमा, मरीन इंश्योरेंस, मोटर इंश्योरेंस, अपघाती विमा यांसारख्या अनेक विमा उत्पादनांचा समावेश आहे.

...

Read Full Story