india

⚡Railway Ticket Booking Rule 2025: तत्काळ तिकिट बुकिंगसाठी 1 जुलै 2025 पासून आधार प्रमाणीकरण अनिवार्य; रेल्वे मंत्रालयाचा निर्णय

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

भारतीय रेल्वेने प्रवास करण्यासाठी तत्काळ तिकिटे बुक करताना आधार ओटीपीची सक्ती करण्यात आली आहे. 1 जुलै 2025 पासून IRCTC वर तत्काळ तिकिटे फक्त आधार प्रमाणीकरण असलेल्या वापरकर्त्यांद्वारेच बुक करता येणार आहेत. येथे Tatkal साठी आधार लिंकिंग आणि व्हेरिफिकेशनची माहिती घ्या जाणून.

...

Read Full Story