माहिती

⚡शनिवारी उघडणार शेअर बाजार; जाणून घ्या सुट्टीच्या दिवशी ट्रेडिंग सत्र आयोजित करण्याचे कारण

By Bhakti Aghav

कोणत्याही अनपेक्षित घटनेमुळे कामकाजावर परिणाम झाला, तर त्याला कसे सामोरे जावे, याची माहिती देण्यासाठी या सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) यांनी आधीच ही माहिती दिली आहे. 2 मार्च रोजी विशेष थेट व्यापार सत्र आयोजित केले जाईल.

...

Read Full Story