⚡SBI Clerk Admit Card 2021: फार्मासिस्ट पोस्टसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाकडून अॅडमिट कार्ड रिलीज; sbi.co.in वरुन करा डाऊनलोड
By Darshana Pawar
स्टेट बँक ऑफ इंडियाने फार्मासिस्ट सीबीआय क्लर्क अॅडमिट कार्ड 2021 रिलीज केले आहे. एसबीआयच्या अधिकृत संकेतस्थळ sbi.co.in वरुन उमेदवार ते डाऊनलोड करु शकतात.