माहिती

⚡Saving vs Investing: पैसा वाढवा यासाठी काय करावे? साठवावेत की गुंतवावेत? घ्या जाणून

By अण्णासाहेब चवरे

बचत आणि गुंतवणूक (Saving vs Investing) या दोन्ही महत्त्वाच्या आर्थिक रणनीती आहेत. परंतू त्या भिन्न हेतू पूर्ण करतात आणि त्यांचे संभाव्य परिणाम, फायदे आणि तोटे असतात. त्याचे धोके आणि दीर्घ काळासाठी मिळणारा मोबदलाही भिन्न असतो. म्हणूनच आम्ही येथे अगदी थोडक्यात दोन्हीचे वेगवेगळे पैलू देत आहोत.

...

Read Full Story