माहिती

⚡Debt Recovery Rule: कर्ज वसुली एजंटबाबत आरबीआयचे सक्त नियम

By टीम लेटेस्टली

भारतीय रिझर्व्ह बँक (Reserve Bank of India) अर्थातच आरबीआयने (RBI) बँकांच्या कर्जवसुली एजंट्सबाबत महत्त्वपूर्ण निर्देश (Debt Recovery Rule) जारी केले आहेत. या निर्देशानुसार बँकेचे कर्जवसुली एजंट्स (Debt Recovery Agents) ग्राहकांना सकाळी आठपूर्वी आणि सायंकाळी 7 नंतर फोन करु शकणार नाहीत. म्ह

...

Read Full Story