माहिती

⚡RBI Alert: जुन्या नोटा, नाणी यांबाबत आरबीआयचा इशारा, व्यवहार करताना सावधान

By अण्णासाहेब चवरे

चलनातून बाद झालेल्या नोटा आणि नाण्यांचा वापर करत व्यवहार करणाऱ्या नागरिकांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) ने सावधानतेचा इशारा दिला आहे. चलनातून बाद झालेल्या नोटा व्यवहारातून बाद होतात. त्यामुळे अशा प्रकारच्या नोटांची, नाण्यांची देवाणघेवाण करुन त्याद्वारे व्यवहार करु नयेत.

...

Read Full Story