india

⚡Loose FASTag Blacklist: एनएचएआयकडून 'लूज FASTag' वर बंदी; टोल वसुलीत पारदर्शकता आणि वेग सुनिश्चित करण्यासाठी उचलली पावले

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Annual FASTag Pass 2025: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने FASTag वसुली प्रणाली सुधारण्यासाठी 'लूज FASTag' तत्काळ ब्लॅकलिस्ट करण्याचा निर्णय घेतला. MLFF आणि वार्षिक पास योजनांसाठी ही पावले महत्त्वाची ठरणार आहेत.

...

Read Full Story