माहिती

⚡Multiple Bank Accounts: एकापेक्षा जास्त बँकांमध्ये खाते असल्यास वेळीच व्हा सावध

By टीम लेटेस्टली

खाजगी बँकांच्या खात्यामध्ये तुम्हाला कमीत कमी काही रक्कम ठेवणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, HDFC बँकेची किमान शिल्लक 10 हजार रुपये आहे. ग्रामीण भागासाठी 5000 रुपये आहे. ही शिल्लक न ठेवल्यास एक चतुर्थांश दंड म्हणजेच 750 रुपये दंड आहे

...

Read Full Story