india

⚡मुख्यमंत्री महा योजना दूत भारती; तब्बल 50 हजार तरुणांना संधी, अर्जप्रक्रिया, मुदतीसह जाणून घ्या सर्व तपशील

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

'मुख्यमंत्री महा योजना दूत भारती 2024' (Mukhyamantri Maha Yojana Doot Recruitment 2024) सुरु झाली आहे. तब्बल 50,000 तरुणांना 'योजना दूत' म्हणून भरती केले जाणार आहे. त्यामुळे इच्छुकांना आणि पात्र उमेदवारींनी योजनेचे निकष, पात्रता आणि अर्ज भरण्याची माहिती घेऊन अर्ज करता येऊ शकतो.

...

Read Full Story