india

⚡खासदारांनी लुटला मोफत रेल्वे प्रवासाचा आनंद; 5 वर्षात केले 62 कोटींचे बिल

By Bhakti Aghav

आरटीआयच्या उत्तरात असे म्हटले आहे की, महामारीच्या उद्रेकात 2020-21 मध्ये खासदार आणि माजी खासदारांनी देखील रेल्वे पासचा वापर केला होता. त्यांची बिले अनुक्रमे 1.29 कोटी आणि 1.18 कोटी रुपये होती.

...

Read Full Story