⚡Maharashtra Bhumi Abhilekh 7/12 Utara Online: ऑनलाईन सातबारा उतारा कसा पाहाल? घ्या जाणून
By टीम लेटेस्टली
7/12 Transcript Online: अलिकडील काळात डिजिटल क्रांती झाल्याने सरकारी कामकाजाच्या अनेक गोष्टी ऑनलाईन पाहायला मिळतात. सहाजिकच जमीनीचा सातबारा ऑनलाईन उपलब्ध होऊ लागला आहे. आपणही आपला सातबारा ऑनलाईन पद्धतीने पाहू शकता. कसा? घ्या जाणून.