By Dipali Nevarekar
19 एप्रिलला मतदानाच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रमध्ये 97 उमेदवार निवडणूक लढणार असून 10,652 मतदान केंद्र सज्ज आहेत. 95,54,667 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
...