india

⚡जीवन प्रमाणपत्र ऑनलाईन किंवा ऑफलाइन करा सादर; जाणून घ्या मुख्य तपशील आणि अंतिम मुदत

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

निवृत्तीवेतनधारकांनी निवृत्तीवेतनाचा लाभ कायम राखण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. घरपोच बँकिंग आणि बायोमेट्रिक पर्यायांसह उपलब्ध असलेल्या ऑनलाइन आणि ऑफलाइन सबमिशन पद्धतींबद्दल जाणून घ्या.

...

Read Full Story