india

⚡किसान विकास पत्र योजनेबद्दल तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या व्याज दर, सेवा आणि लाभ

By टीम लेटेस्टली

Kisan Vikas Patra (KVP) Scheme 2023: किसान विकास पत्र (KVP) ही भारतातील पोस्ट ऑफिसमध्येही बचतीच्या अनेक मार्गांपैकी एक आहे. ही एक लहान निश्चित दर (फिक्स्ड रेट) बचत योजना आहे. जी निश्चित कालावधीत तुमची गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी तयार केलेली आहे. लोकांमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक आणि बचतीला प्रोत्साहन देणे हा योजनेचा उद्देश आहे

...

Read Full Story