india

⚡आठ कोटी रुपयांसाठी पतीची हत्या, कॉफीच्या मळ्यात मृतदेह जाळला

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Karnataka Crime News: कोडागू येथील कॉफीच्या मळ्यात एका व्यवसायिकाचा जळालेला मृतदेह सापडलेल्या या धक्कादायक खुनाच्या प्रकरणाचा कर्नाटक पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. हत्येचा कट रचल्याप्रकरणी त्याची पत्नी आणि दोन साथीदारांना अटक करण्यात आली आहे.

...

Read Full Story