india

⚡ITR Filing Extension: आर्थिक वर्ष 2024/25 मध्ये आयटीआर भरण्यास मुदतवाढ; नवी तारीख घ्या जाणून

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

आयटीआर फॉर्ममधील सुधारणा आणि सिस्टम विलंबामुळे आयकर विभागाने आर्थिक वर्ष 2024-25 (AY 2025-26) साठी आयटीआर भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै वरून 15 सप्टेंबर 2025 पर्यंत वाढवली आहे.

...

Read Full Story