⚡ITR-3 Form for AY 2025-26: आयटीआर-३ फॉर्म कोणी दाखल करावे? पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि अंतिम मुदत, घ्या जाणून
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
आयकर विभागाने 2025-26 मूल्यांकन वर्षासाठी आयटीआर-३ फॉर्म जारी केला आहे. तो कोणी भरावा, आवश्यक कागदपत्रे, पात्रता निकष आणि पगारदार व्यावसायिक आणि व्यवसाय मालकांसाठी महत्त्वाच्या अंतिम मुदती येथे आहेत.