By Dipali Nevarekar
रेल्वेची तिकीटं 120 दिवसांऐवजी 60 दिवस आधी बूक करता येणार आहेत. हा नवा नियम 1 नोव्हेंबर पासून लागू करण्यात येणार आहे.