india

⚡Senior Citizens Savings Scheme: ज्येष्ठ नागरिकांसाठी गुंतवणूक पर्याय

By अण्णासाहेब चवरे

Senior Citizens Savings Scheme: जगभरात आज ज्येष्ठ नागरिक दिन (Senior Citizen Day) साजरा होत आहे. हा दिन साजरा करत असताना, निवृत्तीनंतरचे (Retirement Planning) आनंदी आणि तणावमुक्त जीवन सुनिश्चित करणाऱ्या गुंतवणूकीच्या योग्य पर्याय (Investment Options) निवडीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

...

Read Full Story