माहिती

⚡रात्रीच्या रेल्वे प्रवासात हा नियम ठेवा ध्यानात, TT अजीबात करणार नाही झोपमोड

By टीम लेटेस्टली

रेल्वे प्रवासादरम्यान तिकीट तपासण्यासाठी टीटाने अनेकदा टोकल्याचे आपल्याला पाहायला मिळते. रेल्वे प्रवास म्हटलं की टीटी आलाच जणू काही हे गणीतच प्रवाशांनी गृहीत धरलेले असते. मग हा प्रवास दिवसाचा असो किंवा रात्रीचा. त्याने काहीच फरक पडत नाही, असे जर तुम्हाला वाटत असेल तर थांबा. तुम्ही काहीसे चुकता आहात.

...

Read Full Story