india

⚡डिसेंबरमध्ये किती दिवस शेअर बाजार बंद राहणार? 'या' दिवशी NSE-BSE मध्ये होणार नाही ट्रेडिंग

By Bhakti Aghav

ख्रिसमसच्या सुट्टीचाही समावेश केल्यास, डिसेंबर 2024 मध्ये एकूण 10 दिवस व्यापार बंद असणार आहे. याचा अर्थ डिसेंबरमध्ये 31 दिवसांत केवळ 21 ट्रेडिंग सत्रे शिल्लक आहेत.

...

Read Full Story