india

⚡हरियाणा विधानसभा निवडणूक निकाल 2024: काँग्रेस पिछाडीवर, भाजपची मुसंडी

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

हरियाणा विधानसभा निवडणूक 2024 मध्ये मोठ्या प्रमाणावर फेरबदल होताना दिसत आहे. सुरुवातीला काँग्रेसने आघाडी घेतली होती. मात्र, आता भाजप आघाडीवर आहे.

Read Full Story