माहिती

⚡'हर घर तिरंगा' अभियानाला आजपासून सुरुवात

By Snehal Satghare

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत 'हर घर तिरंगा' अभियान राबविण्यात येत आहे. आजपासून या अभियानास सुरुवात होत आहे. या अभियाना अंतर्गत नागरिकांनी कार्यालयासह घरोघरी आजपासून म्हणजे 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दरम्यान राष्ट्रध्वज फडकवायचा आहे.

...

Read Full Story