माहिती

⚡भाड्याचे घर आणि जीएसटी भर; भाडेकरुला द्यावा लागणार 18% वस्तू सेवा कर, नव्या नियमाबद्दल घ्या जाणून

By अण्णासाहेब चवरे

पंतप्रधन नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सत्तेत असलेले भाजप प्रणित एनडीए सरकार दररोज नवनव्या गोष्टी जीएसटीच्या (GST) कक्षेत आणत आहे. लहान मुलांच्या शालेय वस्तूं, जीवनावश्यक वस्तू आदी बाबी वस्तू सेवा कर (Goods and Services Tax) म्हणजेच जीएसटीच्या कक्षेत आणल्यानंतर आता भाड्याने वापरली जाणारी मालमत्ता/घर सुद्धा जीएसटीच्या कक्षेत आणले गेले आहे.

...

Read Full Story