माहिती

⚡महागाई भत्त्यात वाढ झाल्यानंतर आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या HRA संदर्भात आनंदाची बातमी; पगारात होणार मोठी वाढ

By टीम लेटेस्टली

शहराच्या श्रेणीनुसार HRA चा सध्याचा दर 27%, 18% आणि 9% आहे. ही वाढ 1 जुलै 2021 पासून DA सोबत लागू आहे. सरकारने 2015 मध्ये जारी केलेल्या निवेदनात म्हटले होते की DA सोबत HRA वेळोवेळी सुधारित केले जाईल.

...

Read Full Story