⚡Gold Loan Market in India 2025: भारताचे गोल्ड लोन मार्केट USD 83 अब्जांवर पोहोचले, दरवर्षी 20% दराने वाढ: Praxis Global Alliance चा अहवाल
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
डिजिटल परिवर्तन, नियामक सुधारणा आणि बदलत्या ग्राहकांच्या दृष्टिकोनामुळे भारतातील सोने कर्ज बाजारपेठ आर्थिक वर्ष 19 मध्ये 33 अब्ज डॉलर्सवरून आर्थिक वर्ष 24 मध्ये 83 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढली आहे.