⚡PF, UPI पासून ते क्रेडिट कार्डपर्यंत 1 जूनपासून बदलणार पैशांशी संबंधित 'हे' नियम
By Bhakti Aghav
1 जूनपासून यूपीआय आणि पीएफपासून एलपीजी सिलेंडरच्या किमतींपर्यंत अनेक नियम बदलणार आहेत. या बदलांमुळे काही सुविधा वाढतील, तर काही प्रकरणांमध्ये तुम्हाला अतिरिक्त शुल्कही भरावे लागू शकते. जूनपासून लागू होणारे हे बदल कोणते आहेत? ते जाणून घेऊयात.