माहिती

⚡1 जूनपासून बँकिंग, विमा आणि गृहकर्जासह अनेक क्षेत्रात होणार 'हे' 5 मोठे बदल

By Bhakti Aghav

1 जूनपासून देशात अनेक बदल (Rule Changes from 1st June) होणार आहेत. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर आणि जीवनावर होणार आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक व्यक्तीला नियमांमधील बदलांची माहिती असणे आवश्यक आहे.

...

Read Full Story