india

⚡Free Aadhaar Update Facility Extended: मोफत आधार अपडेट करण्यासाठी मुदतवाढ

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

UIDAI ने मोफत आधार अपडेटची अंतिम मुदत 14 जून 2025 पर्यंत वाढवली आहे. तुमचे आधार कार्ड तपशील ऑनलाइन किंवा ऑफलाइन कसे अपडेट करायचे? घ्या जाणून

Read Full Story