⚡आधार कार्ड मोफत अपडेट करण्यासाठी येत्या 14 सप्टेंबरपर्यंत मुदत; नंतर भरावे लागेल शुल्क, जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया
By Prashant Joshi
आधार कार्ड मोफत अपडेट करण्याच्या अंतिम तारखेनंतर, 50 रुपये शुल्क भरावे लागेल. UIDAI द्वारे प्रदान केलेली आधार अपडेटची मोफत सेवा केवळ MyAadhaar पोर्टलवर उपलब्ध आहे.