india

⚡5 वर्षे जुने फास्टॅग बदलणे आवश्यक; 3 वर्ष जुन्या फास्टॅगसाठी करावी लागणार केवायसी, काय आहेत बदललेले नियम?

By Bhakti Aghav

NPCI ने गुरुवारपासून देशभरात इलेक्ट्रॉनिक टोलिंग सिस्टम FASTag चे नवीन नियम लागू केले. या नियमांमुळे मुख्यतः ज्या वाहनधारकांचे फास्टॅग तीन वर्षांपेक्षा जुने आहेत त्यांना त्रासाला सामोरे जावे लागू शकते.

...

Read Full Story