⚡EPFO UAN सक्रिय करण्याची आज अंतिम तारीख; ELI योजनेच्या फायद्यांसाठी आधार लिंकिंग अनिवार्य
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
EPFO ने सदस्यांना त्यांचे UAN सक्रिय करण्यासाठी आणि रोजगार लिंक्ड इन्सेन्टिव्ह (ELI) योजनेच्या फायद्यांसाठी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख 15 जानेवारी 2024 निश्चित केली आहे. जाणून घ्या सविस्तर.