माहिती

⚡e-RUPI ची नेमकी फीचर्स काय ?

By टीम लेटेस्टली

National Health Authority च्या माहितीनुसार, e-RUPI सध्या 8 बॅंकांसोबत उपलब्ध आहेत. यामध्ये State Bank of Inia, HDFC, Axis, Punjab National Bank, Bank of Baroda, Canara Bank, IndusInd Bank, ICICI Bank यांचा समावेश आहे.

Read Full Story