माहिती

⚡तुम्ही कोणालाही आधार कार्ड पाठवता का? पाठवत असाल तर सरकारने जारी केलेली 'ही' नवी Advisory नक्की वाचा

By Bhakti Aghav

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने जारी केलेल्या नोटीसमध्ये असे म्हटले आहे की, परवाना नसलेल्या खाजगी संस्थांना हॉटेल आणि सिनेमा हॉलप्रमाणे आधार कार्डच्या प्रती गोळा करण्याची किंवा ठेवण्याची परवानगी नाही.

...

Read Full Story