india

⚡कोविनबाबत सरकारची मोठी घोषणा

By Snehal Satghare

कोविड लसीकरणाची नोंद तसेच इतर कामकाज आहेत तसे ठेवत केंद्र सरकारने कोविन या पोर्टलमध्ये काही महत्वाचे बदल करण्याचे ठरवले आहे. आता कोविन हे पोर्टल फक्त कोव्हिड लसीकरणाच्या नोंदणीसाठीचं नाही तर भारताच्या सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम आणि इतर राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांसाठी वापरण्यात येणार आहे.

...

Read Full Story