india

⚡CBSE Result On DigiLocker: सीबीएसई निकाल 'डिजिलॉकर'वरही उपलब्ध, पण कसा पाहाल? घ्या जाणून

By टीम लेटेस्टली

डिजीलॉकरवर निकाल जाहीर झाल्यानंतर CBSE 10वी मार्कशीट आणि CBSE 12वी मार्कशीट, उत्तीर्ण प्रमाणपत्रे आणि स्थलांतर प्रमाणपत्रे ऍक्सेस करता येऊ शकतात. पाहू शकता येतात आणि ती डाऊनलोडही करता येतात. डिजीलॉकरवर निकाल कसा पाहावा यासाठी खालील माहिती आपल्यासाठी फायदेशीर ठरु शकते.

...

Read Full Story