⚡पॉर्न पाहण्याचे व्यसन असलेली पत्नी पतीला हिजडा म्हणायची; 'मानसिक क्रूरते'च्या आधारावर उच्च न्यायालयाची घटस्फोटाला मंजुरी
By Prashant Joshi
घटस्फोटाच्या याचिकेत पतीने आरोप केला होता की, त्याच्या पत्नीला पॉर्न आणि मोबाईल गेम्सचे व्यसन आहे. ती त्याच्यावर सेक्ससाठी दबाव टाकायची. एका रात्रीत 3 ते 4 वेळा सेक्स करण्यास भाग पाडायची.