⚡दुचाकीस्वारांसाठी वाहतुकीचे नियम बदलले; उल्लंघन केल्यास भरावा लागणार दंड
By Bhakti Aghav
आज उच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी वाहतूक नियमांवर सुनावणी घेतली. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये आजपासून नवा नियम लागू होणार आहे.