माहिती

⚡अॅक्सिस बँकेच्या ग्राहकांना मोठा झटका; 1 जूनपासून मिनिमम बॅलेन्ससह 'या' सेवांसाठी द्यावे लागणार जास्त पैसे

By Bhakti Aghav

अॅक्सिस बँकेच्या ग्राहकांना आता खात्यातील किमान शिल्लक न ठेवल्याबद्दल अधिक सेवा शुल्क भरावे लागेल. मेट्रो आणि शहरी भागांसाठी कमाल मासिक सेवा शुल्क 600 रुपये असेल. निमशहरी भागांसाठी ते 300 रुपये असेल. ग्रामीण भागासाठी ते 250 रुपये असेल.

...

Read Full Story