⚡डिसेंबर 2024 मध्ये बँकां 17 दिवस बंद; जाणून घ्या सुट्टीचे संपूर्ण वेळापत्रक
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
डिसेंबर 2024 मध्ये विविध राज्यांमध्ये बँक सुट्ट्या असल्याने ग्राहकांची गैरसोय होऊ शकते. ही गैरसोय टाळण्यासाठी बँक सुट्ट्यांची यादी तपासा आणि त्यानुसार नियोजन करा. त्यासाठी आपणास खालील माहिती उपयुक्त ठरु शकते.