⚡आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींच्या शिक्षण आणि कल्याणासाठी 'बालिका समृद्धी योजना'
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Financial Assistance for Girls: बालिका समृद्धी योजना (Balika Samriddhi Yojana) हा एक सरकारी उपक्रम आहे. ज्याचा उद्देश समाजातील आर्थिक दुर्बल घटकांमधील मुलींचे शिक्षण (Education Support) आणि कल्याण (Women Empowerment Welfare) वाढवणे आहे.