⚡ATM Charges Hiked: मोफत सेवांवरील मर्यादेनंतर एटीएम शुल्कात वाढ, 1 मे पासून नवीन नियम लागू; जाणून घ्या सेवा शुल्क किती रुपयांनी वाढले?
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
RBI ATM Rules: एटीएममधून पैसे काढण्याचे शुल्क मोफत मर्यादेनंतर 1 मे 2025 पासून प्रति व्यवहार 23 रुपयांपर्यंत वाढेल. सुधारित शुल्क, मोफत व्यवहार मर्यादा आणि त्याचा ग्राहकांवर कसा परिणाम होतो याबद्दल जाणून घ्या.