तुमचे आधार कार्ड 10 वर्षांपूर्वी जारी केले गेले असेल आणि त्यानंतर ते अपडेट (Aadhaar Card Update) केले गेले नसेल, तर ते अपडेट करुन घ्या. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) अनिवार्य पुनर्वैधीकरणाची घोषणा केली आहे. तुमचा आधार अपडेट (How To Update Aadhaar) करण्याची अंतिम मुदत 14 सप्टेंबर 2024 पर्यंत निश्चित केली आहे.
...