⚡आधार कार्ड अपडेट्ससाठी आता क्यू आर स्कॅनिंगचा पर्याय
By टीम लेटेस्टली
तुमच्या आधार कार्डावरील क्यू आर कोड स्कॅन करता येऊ शकतं. यामध्ये तुमचे बायोग्राफ डीटेल्स दिसतील. त्यामध्ये नाव, लिंग, जन्मतारीख, पत्ता आणि फोटो पाहता येऊ शकतो. डिजिटल साईन देखील पाहू शकाल.