मोदी सरकार प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Ujjwala Yojana) 184,039 लाभार्थ्यांना मोफत LPG सिलिंडर (Free LPG Cylinders) देणार आहे. ग्राहकांना सुरुवातीला गॅस सिलिंडरची संपूर्ण किंमत आगाऊ भरावी लागेल. त्यानंतर इंधन कंपन्यांकडून अनुदानाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात तीन ते चार दिवसांत जमा केली जाईल.
...