⚡केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होऊ शकते 20,484 रुपयांनी वाढ
By Bhakti Aghav
AICPI च्या जून 2021 च्या आकडेवारीनुसार, महागाई भत्त्यात 31 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत एआयसीपीआयने दिलेल्या आकडेवारीनुसार गणना केली जाईल आणि कर्मचाऱ्यांच्या पगारात लक्षणीय वाढ होईल.