⚡पंतप्रधान किसान योजनेचा 18 वा हप्ता नोव्हेंबरमध्ये जारी होण्याची शक्यता
By Bhakti Aghav
पीएम किसान योजनेंतर्गत दर 4 महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होते. 17 व्या हप्त्याची रक्कम जून 2024 मध्ये आली. त्यामुळे आता पीएम किसानचा 18 वा हप्ता ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान येण्याची अपेक्षा आहे.