⚡इंडोनेशियाचे राष्ट्रपती असणार यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे
By Bhakti Aghav
इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यावर्षी 26 जानेवारी रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहू शकतात. तथापि, भारताने अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.